लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
इंडियाने महाराष्ट्राला काय दिले? महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडियाने महाराष्ट्राला काय दिले? महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे!

बैठकीत जेव्हा नावांची यादी मागितली गेली तेव्हा टाईप करून तयार ठेवलेली यादी आत पाठवली गेली, अशी ‘अंदर की बात’ त्या नेत्याने उघड केली. ...

हिंमत असेल तर सहा महिन्यांत ‘हे’ करून दाखवा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर सहा महिन्यांत ‘हे’ करून दाखवा!

उच्च न्यायालयाच्या डोळ्यात धूळफेक करू नका. म्हाडा, एसआरए, बीएमसी, एमएमआरडीए या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणा.   ...

शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर?

काका एक सांगतात. पुतण्या दुसरेच सांगतो. मुलगी तिसरीच भूमिका मांडते. काकांच्या बोलण्यातून किती अर्थ काढायचे ते कळत नाही. पुतण्याची इमेज निगेटिव्ह कोणी केली? असा प्रश्न त्यांच्या गोटातून विचारला जातो. ...

मांजराच्या आकाराचे उंदीर पोसणारी महानगरी! मारलेले ७,०८,८१३ उंदीर कोणी मोजले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मांजराच्या आकाराचे उंदीर पोसणारी महानगरी! मारलेले ७,०८,८१३ उंदीर कोणी मोजले?

कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे उंदीर वाढतात. पालिका व नागरिक याला जबाबदार आहेत. ...

विशेष लेख>> सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख>> सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला!

साहेब, हल्ली मंत्री मंत्रालयात येत नाहीत. का येत नाहीत यासाठी समिती नेमावी लागेल. ...

नेत्यांना सरकारी उपचारांची सक्ती करा, मग बघा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेत्यांना सरकारी उपचारांची सक्ती करा, मग बघा

सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या, मेडिकल बिले मिळणार नाहीत, अशी सक्ती केली की, सरकारी दवाखाने सुतासारखे सरळ होतील. ...

तुमची समिती बाळाचा कापलेला हात परत देईल का? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची समिती बाळाचा कापलेला हात परत देईल का?

केईएममधील चिमुकल्याचा हात कापावा लागल्याची घटना हिमनगाचे टोक आहे. भ्रष्टाचाराने सगळ्या दवाखान्यांना खिळखिळे केले आहे. ...

अजित पवारांचा प्रस्ताव अन् शरद पवारांनी दिला नकार; पुण्यातील बैठकीत काय घडलं? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांचा प्रस्ताव अन् शरद पवारांनी दिला नकार; पुण्यातील बैठकीत काय घडलं?

शरद पवार यांनी अजितदादांना आशीर्वाद द्यायला नकार दिला; काका-पुतण्यात पुण्यामध्ये खलबते ...