चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Akola Railway News : सिकंदराबाद येथे होणार असलेल्या बैठकीत मांडण्यासाठी तयार केलेल्या मुद्यांचे पत्र त्यांनी धाडले आहे. ...
Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity : निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे. ...
Unauthorized power supply to a neighbor can be costly : कलम १२६ नुसार हा गुन्हा ठरत असून, याअंतर्गत संबंधित ग्राहकाविरुद्ध महावितरणकडून दंडात्मक कारवाईही होऊ शकते. ...
Nanded-Khandwa Demu train : अकोला-पूर्णा दोन व अकोला-परळी एक अशा तीन पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. ...
Power supplye of over 643 water supply schemes will be disconnected : थकबाकीची रक्कम न मिळाल्यास येत्या गणेशोत्सवापूर्वी यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. ...
Seven railway stations in the Akola district : मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्या या छोट्या रेल्वेस्थानकांवरून धडधड करीत निघून जातात. ...
Jobs of ५९७ nurses came to an end : ३२०७ एएनएम पदांपैकी ५९७ पदांना मंजुरी व वेतन न मिळाल्याने ही पदे रद्द करण्यात आली आहेत. ...
सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार; वार्ड क्र. २ मध्ये गर्भवतींना बेड मिळेना ...