बेताल बोलणे, आपल्या अधिकारापेक्षा जास्त बोलणे या गोष्टी राजकारणात नव्या नाहीत. अनेकदा गावाकडच्या भाषेत ‘हवालदार केला की फौजदाराचा रुबाब का करतो’ असा वाक्प्रचारही वापरला जातो. सर्वच पक्षात असे नेते कमी जास्त प्रमाणात असतात. पण पारदर्शक कारभार करण्याची ...
राज्य सरकार उडीद व मुगाची हमीभावाने खरेदी करणार असून, तूर, सोयाबीन आणि भुईमूग या कडधान्यांची केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल ७० आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी ...
भर दिवसा कचरा वाहून नेणाºया गाड्या रद्दीच्या दुकानापुढे उभ्या करून गाडीतले कागदी पुठ्ठे, खोके रद्दीवाल्यांना विकले जातात, त्यावर वॉर्डआॅफिसर गप्प बसतात, आयुक्त कानाडोळा करतात, असल्या कारभाराकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? ...
नगरविकास विभाग भुक्कड असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आणि दोनच दिवसांत मुंबई आणि आसपासच्या शहरांचे नियोजन भुक्कड असल्याचे विदारक वास्तव समोर आले. ...