लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
मुलांच्या भवितव्याशी क्रूर खेळ - Marathi News | | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मुलांच्या भवितव्याशी क्रूर खेळ

एमबीबीएस डॉक्टर झालेल्या ४५०० मुलांनी आपले बॉण्ड पूर्ण केलेच नाहीत. सरकारने त्यांच्याकडून सक्तीने वसुली करण्याचा निर्णय घेतला त्याचे स्वागतच आहे; पण म्हणून वाट्टेल तेव्हा नियम बदल ही मनमानी आहे. ...

दादा, आपली इतिहासात नोंद..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादा, आपली इतिहासात नोंद..!

नमस्कार. सगळ्यात आधी आपल्याला रस्तेमुक्त खड्डे व्हावेत यासाठी शुभेच्छा..! सॉरी, खड्डेमुक्त म्हणायचं होतं चुकून उलटं झालं. आपण वाईट वाटून घेऊ नका... महाराष्ट्राला कसं बनवावं याची काही ना काही स्वप्नं आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी पाहिली होती. ...

खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे राज्यावर केंद्राची तीव्र नाराजी; केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे राज्यावर केंद्राची तीव्र नाराजी; केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे आदेश

खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडीद, मुगाची खरेदी का होत नाही, तूर खरेदीची स्थिती काय आहे, असे सवाल केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी राज्य सरकारला विचारले. हमी भाव देऊनही खरेदी का होत नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी शनिवारी बैठकही घेतली. ...

रिव्हॉल्व्हर घेऊन अधिकारी बैठकीला! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिव्हॉल्व्हर घेऊन अधिकारी बैठकीला!

साता-याचे जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे हे आपण बोलावलेल्या बैठकीला रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते, पण आपण त्यावर आक्षेप घेतल्यानंतर ते त्यांनी बाहेर ठेवले ...

शेतक-यांच्या नावे दाखविली हजारो एकर जमीन, जादा भाव मिळविण्यासाठी सरकारची फसवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतक-यांच्या नावे दाखविली हजारो एकर जमीन, जादा भाव मिळविण्यासाठी सरकारची फसवणूक

शेतक-यांकडून कमी दरात माल घेऊन तो सरकारी खरेदी केंद्रांवर हमीभावात (जादा ) विकून उखळ पांढरे करणा-या व्यापा-यांनी, शेतक-यांच्या नावावर हजारो एकर जमिनी दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

वित्तमंत्र्यांनी धारण केले मौनव्रत! चिठ्ठीद्वारे संभाषण, हे राजकीय मौन असल्याची चर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वित्तमंत्र्यांनी धारण केले मौनव्रत! चिठ्ठीद्वारे संभाषण, हे राजकीय मौन असल्याची चर्चा

राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, कर्जमाफीवरुन अडचणीचे प्रश्न येत आहेत, बुलेट ट्रेनला ३० हजार कोटी रुपये द्यायचे आहेत, जो येतो तो आमच्या विभागाच्या बजेटला कात्री लावू नका म्हणतो. उत्तरं तरी किती द्यायची आणि कोणाकोणाला द्यायची. ...

ऊसदराची कोंडी कायम! बैठक फिस्कटली, सदाभाऊंचा आग्रह नडला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊसदराची कोंडी कायम! बैठक फिस्कटली, सदाभाऊंचा आग्रह नडला

कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टाहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ...

आतापर्यंत ६५० कोटींची कर्जमाफी! सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आतापर्यंत ६५० कोटींची कर्जमाफी! सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफी अंतर्गत मंगळवारपर्यंत (३१ आॅक्टोबर) ६५० कोटी रुपयांची कर्जमाफी देऊ केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...