नमस्कार. थंडी काय म्हणतेय. सध्या आपल्या शहरात राज्यभराचे आमदार, मंत्री, अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले आहेत. आपण त्यांचे स्वागत जोरदार केलेलेच आहे. त्यांच्या येण्यामुळे आपले रस्ते बदलले असतील, काही मार्ग बंद झालेले असतील. ...
गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. ...
गरजूंना, गोरगरिबांना, आजारी तसेच संकटात सापडलेल्यांना मदत मिळावी या हेतूने सुरू असलेल्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दिलेले चेक बाउन्स करून मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केली आहे. ...
नमस्कार. काल आपण बिबट्याला मारायला स्वत: मैदानात उतरलात आणि आमची कॉलर एकदम टाईट झाली भाऊ. मंत्री असावा तर असा... एका चॅनलने जेम्सबॉन्डचे म्यूझिक लावून आपण कसे चालत गेलात, कशी पोज घेतली हे दाखवलं. ...
छगन भुजबळ यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे प्रसाद लाड यांना भाजपाने आमदारकी देऊ केली. नारायण राणे यांची सोय लावणे बाकी आहे. पक्ष वाढीसाठी हे सगळे करावे लागते. पण जुन्या मानसिकतेच्या भाजपावाल्यांना हे कळत कस ...