कमला मिल कम्पाऊंडमधील दोन हॉटेल्सना आग लागून १४ लोकांचे बळी गेल्यानंतर, तेथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी एका राजकीय नेत्याने आपणावर दबाव दिल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केल्यामुळे हा नेता कोण? ...
राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते. ...
प्रिय २०१८ सप्रेम नमस्कार. मुंबईत हॉटेलच्या आगीमुळे तुझे स्वागत थंडे झाले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. अशा गोेष्टींची तुला सवय नसेल पण आम्हाला आहे. अरे, रोजच काहीतरी घडतंच आमच्याकडे. नाही घडलं तर नवल...! जाऊदे. हे महत्त्वाचं नाही. तू येणार म्हणून कामा ...
सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. ...
टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. ...
तमाम मुंबईकर, नाताळासोबतच दिवाळी साजरी करण्याची संधी सरकारने दिलीय. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी घेतला आहे. ...
प्रशासकीय खर्चात काटकसर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असताना, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी ब्लँकेट, गाद्या, उशा, प्लॅस्टिकचे मग, चमचे, टीव्ही संच अशा वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी ६४ ह ...