मथळा वाचून आश्चर्य वाटेल. कारण जातीपातीत, धर्मात तेढ निर्माण करून राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोही अशी लेबलं लावून मनाची वाटणी केली की अन्य मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला उरतो. ...
जनावरांना ‘एफएमडी’ लस देण्यावरुन पशुसंवर्धन विभागाने घातलेल्या घोळाच्या आणखी धक्कादायक कथा समोर येत आहेत. त्यातच उपसचिव रविंद्र गुरव यांनी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धर्मा चव्हाण आणि पद्म विभागाचे अवर सचिव डॉ. संतोष पंचपोर यांच्या साथीने खोटी माहित ...
मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) होऊ नये, म्हणून दिल्या जाणा-या लसीच्या खरेदीत पशुवैद्यकीयमंत्री महादेव जानकर आणि उपसचिव रवींद्र गुजर यांनी आपला हट्ट न सोडल्याने निविदेचा घोळ कायम आहे. सहाव्यांदा काढलेल्या टेंडरवरही तीव्र आक्षेप आल्यानंतर त्याल ...
तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरक ...
प्रिय चंद्रकांतअप्पा, आपण बेळगावी जाऊन, कन्नड भाषेत गाणे म्हणून आलात, हे वाचून, ऐकून आमचा ऊर भरून आलाय. जे कुणालाही शक्य झाले नाही ते आपण केले, आपले कौतुक कोणत्या शब्दात करावे...? ...
मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) रोग होऊ नये, म्हणून दिल्या जाणाºया लसीच्या खरेदीत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोळ घातल्यामुळे राज्यातील पशुधन धोक्यात आले. तर गोवंश हत्याबंदीचा कायदा करणारे भाजपा सरकार गायींना साथीच्या आजारात सोडून मोकळ ...
राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत. ...
मुंबई : तीन वेळा जी कंपनी तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरली, त्याच कंपनीला काम देण्याची निविदा प्रक्रिया पूर्णपणे सदोष असून यात गंभीर चुका आहेत, असा लेखी आक्षेप प्रधान सचिव विजयकुमार यांनी घेतलेला असताना, उपसचिव रवींद्र गुरव यांचे मत ग्राह्य धरत, मंत्री ...