आयुष्यभर मराठी रंगभूमीसाठी निष्ठेने काम करणारा, स्वत:च्या विविध नाटकांचे १०,७०० प्रयोग करणारा अभिनेता कोण? असा सवाल केला तर प्रशांत दामले हेच एक नाव पटकन डोळ्यापुढं येतं. ...
आमचा पोरगा बडोद्याला साहित्य संमेलनाला जाण्यासाठी हट्ट धरून बसलाय. त्याला तिथं कविता सादर करायच्या आहेत, असं म्हणतोय. विडंबन काव्य म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे बघा... त्याच्या आईला मात्र हे पटत नाही. ...
नायगाव, ना.म. जोशी मार्ग व वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण झाला असून, मूळ रहिवाशांसाठी १५,९८६ व विक्रीसाठी ३,७२० अशी १९,७०६ घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी नायगाव येथे ९, ना.म. जोशी मार्गावर ७.७६ व वरळीत ९.८१ एफएसआय दिला जाणार आ ...
माझ्या माहितीप्रमाणे आपण १८ आॅगस्ट २०१४ रोजी ‘चला, हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम झी टीव्हीवर सुरु केला आणि लोकांच्या मनात तुम्ही अल्पावधीत हक्काचे घर केले. सामाजिक विषयांनाही हळुवार विनोदी ढंगाने सादर करण्याची एक वेगळी शैली तुम्ही या कार्यक्रमाने पेश के ...
स्वत:च्या कथित स्वार्थासाठी मंत्र्यानी व अधिका-यांनी राज्यातल्या दोन कोटी मुक्या जनावरांना साथीच्या आजारात ढकलून दिले आहे. त्याहीपेक्षा अत्यंत असंवेदनशील विधाने करून खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी स्वत:ची आणि राज्य सरकारची पुरती लाज काढली आहे. ...