हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज. ...
तमाम पक्ष बदलू नेते हो, आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो, आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत. ...
रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून क ...
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता... ...
गेले काही दिवस फार परेशान झालोय. आधार कार्डाचा आधार वाटायचा सोडून भार वाटू लागलाय साहेब हो... आमच्या गावात सगळ्यांना आधार कार्ड आहे. काल आमच्या मावशीनं ते कार्ड रेशन दुकानदाराला दाखवलं. त्याच्यावर रेशन मिळेलं का म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, पिवळं क ...