हाफकिन महामंडळाने सुरू केलेल्या औषध खरेदीत सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अडथळे आणल्यामुळे औषधांची खरेदी रखडली असून, औषधाविना राज्यातील सरकारी रुग्णालयेच ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. ...
कधी इमारत कोसळते आणि १०-२० जणांचे जीव जातात, कधी रस्त्यावरील खड्यांमुळे लोकांचा जीव जातो यात कमी होती ती होर्डिंग पडण्याची. ती कसर पुण्याने भरुन काढली. शुक्रवारी एक होर्डिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ कोणीही ज्येष्ठ नेता समोर का आलेला नाही, याची चर्चा सध्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये आहे. ...
काँग्रेस पक्षासह देशभरातील २२ राजकीय पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शेजारी बसून सक्रिय पाठिंबा दिला ...
हाफकिनमार्फत सुरू असलेल्या औषध खरेदीमुळे सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीवर टाच आल्याने ही यंत्रणाच बंद पाडण्यासाठी ते कामाला लागले. ...
सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या ११८३ प्रस्तावांपैकी तब्बल ९९२ औषधांच्या खरेदीसाठी केवळ पोस्टमनगिरी करत प्रत्येक औषधासाठी जशी मागणी आली तशा वेगळ्या निविदा काढण्याचे काम महामंडळाने केले. ...