लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण

''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले'' ...

coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं!

देवेंद्र फडणवीस यांची टीका आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र तयार झाले. त्यामुळे तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत बुधवारी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले. ...

पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप

एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत ...

coronavirus: दारु दुकाने सुरू करा, बांधकाम व्यवसायाला गती द्या, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शिफारशी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: दारु दुकाने सुरू करा, बांधकाम व्यवसायाला गती द्या, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शिफारशी

राज्याची अर्थव्यवस्था रूळावर कशी आणायची यासाठीचा हा अहवाल आहे. त्यात टप्प्या टप्प्यानी आर्थिक घडामोडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ...

विनापोस्टिंगच्या अधिकाऱ्यांना लवकरच जबाबदारी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनापोस्टिंगच्या अधिकाऱ्यांना लवकरच जबाबदारी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही 

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची गरज ...

Coronavirus: ३५ हजार मजूर परराज्यात रवाना; मुंबई, पुणे वगळता ३८ हजार उद्योगांना परवानगी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ३५ हजार मजूर परराज्यात रवाना; मुंबई, पुणे वगळता ३८ हजार उद्योगांना परवानगी

सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी दारुची दुकाने उघडली गेली नाहीत, कारण उत्पादन शुल्क विभागाने एक आदेश काढला तर मंत्रालयातून वेगळा आदेश काढला गेला ...

Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रॅपिड टेस्टसाठी परवानगी नाही, ‘आयसीएमआर’ने दिले थांबवण्याचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रॅपिड टेस्टसाठी परवानगी नाही, ‘आयसीएमआर’ने दिले थांबवण्याचे आदेश

तपासणी सुरू करण्याआधीच केंद्र सरकारने टेस्ट थांबवण्याचेही आदेश दिले. त्यामुळे या टेस्ट महाराष्ट्रात सुरूच केल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

CoronaVirus Lockdown: सरकारचे आदेश झुगारून फिरणाऱ्यांनो, हे तुमच्यासाठी आहे...! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus Lockdown: सरकारचे आदेश झुगारून फिरणाऱ्यांनो, हे तुमच्यासाठी आहे...!

एक डॉक्टर, लंडनहून आला. त्यांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला होता, पण त्या मोठ्या डॉक्टरनं विमानतळावरच्या फडतूस डॉक्टरचं कशाला ऐकायचं... तो घरी गेला, कोरोनाच्या विषाणूचा प्रसाद स्वत:च्या अख्खा खानदानाला दिला. ...