लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
दोन कोटी राेजगार देण्याची आमची क्षमता; मुंबईपेक्षा भव्य फिल्मसिटी बनविणार -  योगी आदित्यनाथ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटी राेजगार देण्याची आमची क्षमता; मुंबईपेक्षा भव्य फिल्मसिटी बनविणार -  योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकमतला विशेष मुलाखत ...

जनतेला ‘दिशा’ दाखवा, नाहीतर ती ‘दशा’ करेल... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेला ‘दिशा’ दाखवा, नाहीतर ती ‘दशा’ करेल...

दिशा सालियनच्या आत्महत्येचे प्रकरण नागपूर अधिवेशनात पुन्हा चव्हाट्यावर आले. त्यामुळे अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली. ...

विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..?

संपलेल्या आठवड्यात ते अजितदादा कोणालाच कुठं का दिसेनात..? हा प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पडलाय. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...?

अशा इव्हेंटची फोटो संधी कशी साधायची, त्यातून वातावरण निर्मिती कशी करायची याचे धडे मविआने भाजपकडून घेण्याची गरज आहे... ...

चला जीवाचं नागपूर करायला...! सावजींनी वेगवेगळे मसाले तयार... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला जीवाचं नागपूर करायला...! सावजींनी वेगवेगळे मसाले तयार...

या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्या नेत्यांना एक ठराव मंजूर करून टाका, असं सांगितलं पाहिजे. ज्या-ज्या शब्दांमुळे प्रतिष्ठा येत नाही, ते सगळे शब्द रद्द करून, त्या जागी कोणते वजनदार मराठी शब्द वापरायचे, तेही सांगून टाकलं पाहिजे. ...

Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..?

शहाण्या माणसाने मुंबईच्या रस्त्यावरून चालण्या-फिरण्याची स्वप्नेही पाहू नये? ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांसाठी ‘झाकाझाक’ काय सांगते? ...

‘ईडी’चे अभिनंदन, आता इकडेही लक्ष द्या..! एकनाथ शिंदे, फडणवीसांना पत्र... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ईडी’चे अभिनंदन, आता इकडेही लक्ष द्या..! एकनाथ शिंदे, फडणवीसांना पत्र...

अजित पवार यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा आराखडा तयार केला होता, पण पैसा कसा उभारावा या विवंचनेत तो कागदावरच राहिला. ...

एवढा निर्ढावलेपणा अधिकाऱ्यांकडे येतो कुठून?; 'असे' वागणे म्हणजेच जनतेला न मोजणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एवढा निर्ढावलेपणा अधिकाऱ्यांकडे येतो कुठून?; 'असे' वागणे म्हणजेच जनतेला न मोजणे

मुंबईकर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे, तर ठाणे-नवी मुंबई मार्गातील लोक रस्त्यावर करून ठेवलेल्या स्पीड ब्रेकरमुळे प्रचंड त्रासून गेले आहेत. ...