लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

अकोला परिमंडळातील अडीच लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६ हजार शेतकऱ्यांनी  घेतला कृषी संजीवनीचा लाभ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील अडीच लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६ हजार शेतकऱ्यांनी  घेतला कृषी संजीवनीचा लाभ

 अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्याती ...

पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात

अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. ...

वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास ! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास !

अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषि ...

सर्वोपचार रुग्णालयातून बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; चौकशी समिती गठित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातून बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; चौकशी समिती गठित

नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शुक्रवा ...

अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना मिळाला रोजगार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना मिळाला रोजगार

अकोला: महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळाव ...

शेतमालाला योग्य भाव द्या; अन्यथा रास्ता रोको: शंभू सेनेचा इशारा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमालाला योग्य भाव द्या; अन्यथा रास्ता रोको: शंभू सेनेचा इशारा

शासनाने कास्तकारांना त्वरित उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देऊन त्यांची पिळवणूक बंद करावी व नापिकीमुळे त्रस्त कास्तकारांना दर एकर प्रमाणे मदतीचा हात द्यावा अन्यथा शंभू सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शंभू सेनेच्या ...

महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरुंना आदरांजली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरुंना आदरांजली

अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ, अकोला येथील विद्युत भवनातील सभागृहात  १४ नोव्हेंबर २०१७ मंगळवार रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली ...

अमरावती विभागात शिधापत्रिका आधार संलग्नीकरणाचे काम पूर्णत्वाकडे,८७ टक्के शिधापत्रिका झाल्या आधार संलग्नित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात शिधापत्रिका आधार संलग्नीकरणाचे काम पूर्णत्वाकडे,८७ टक्के शिधापत्रिका झाल्या आधार संलग्नित

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन सर्व शिधापत्रिकाधारकांची माहिती संगणकीकृत करीत आहे. या प्रक्रियेत शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत जोडली जात आहे. अमरावती विभागात आधार संलग्नीकरण पूर्णत्वाकडे जात असून, ८७ टक्के शिधापत्रिका ...