लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

...अखेर ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अखेर ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

अकोला : आपल्या विविध मागण्यांसाठी गत ११ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचे आंदोलन सोमवारी स्थगित केले. ...

मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन

अकोला  :  मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराचे मागे अनिकट पोलीस लाईन येथे बायो सॅनिटायझर तंत्रज्ञान जैविक जल शुध्दीकरण प्रकल्प  उभारण्यात येत आहे. ...

‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता ‘पास’ प्रणाली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता ‘पास’ प्रणाली

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांसोबतचे नातेवाईक तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांना आता यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून दोन विशिष्ठ पास देण्यात येणार आहेत. ...

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान

अकोला : वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले ...

अकोला ‘जीएमसी’चे नवे अधिष्ठाता म्हणून डॉ. अजय केवलिया रुजू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएमसी’चे नवे अधिष्ठाता म्हणून डॉ. अजय केवलिया रुजू

 अकोला: गत वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास अखेर मंगळवारी नियमित अधिष्ठाता लाभले.   ...

‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांसाठी आता मूल्यांकन अहवाल! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांसाठी आता मूल्यांकन अहवाल!

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. ...

अकोला : ‘सर्वोपचार’मध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘सर्वोपचार’मध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित

अकोला : शहरासह जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेल्याने उष्माघाताची बाधा होण्याची शक्यता वाढल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारपासून विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले. ...

आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे - खासदार संजय धोत्रे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे - खासदार संजय धोत्रे

   अकोला: शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असुन  त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे.  शेतक-यांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असुन  शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आ ...