लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

‘काम बंद’ आंदोलनाची व्याप्ती वाढली; अकोला जिल्ह्यात ‘एनएचएम’ ठप्प - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘काम बंद’ आंदोलनाची व्याप्ती वाढली; अकोला जिल्ह्यात ‘एनएचएम’ ठप्प

आंदोलनात आता आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यासह जिल्हाभरातील तांत्रिक व गैर तांत्रिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान ठप्प झाले. ...

संपकरी ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना शासनाचा ४८ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संपकरी ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना शासनाचा ४८ तासांचा अल्टिमेटम

काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. ...

अकोला-अकोट मार्गावर अज्ञात वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-अकोट मार्गावर अज्ञात वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार

अकोला : अकोट येथून एका लग्न सोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून अकोल्याला परत येत असलेला युवक व महिला अशा दोघांचा वल्लभनगर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ६ वाजताचे दरम्यान घडली. संतोष मारोती गवई (२३, रा. बाळापूर फैल, ...

रक्ताच्या मोबदल्यात रुग्णाच्या सुनेला मागितले शरीरसुख ; सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्ताच्या मोबदल्यात रुग्णाच्या सुनेला मागितले शरीरसुख ; सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या एका महिला रुग्णाला रक्ताची गरज भासल्यानंतर रक्ताच्या शोधार्थ असलेल्या तिच्या सुनेकडे या रुग्णालयातीलच सफाई कामगाराने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा माणुसकीला काळि ...

 पाणी फाउंडेशनच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पाणी फाउंडेशनच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला :- श्रमदान हे श्रेष्ठदान असून पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वित्तीय किंवा इंधनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. ...

अकोला जिल्ह्यातील शिक्षकाने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे बनविला लघुपट! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील शिक्षकाने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे बनविला लघुपट!

अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे. ...

विदर्भात वर्षभरात २९.५९ कोटीच्या वीजचोऱ्यांचाा भंडाफोड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात वर्षभरात २९.५९ कोटीच्या वीजचोऱ्यांचाा भंडाफोड

अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या. ...

४१० घरांचे ‘सौभाग्य’ उजळले; महावितरणच्या योजनेतून मिळाली वीज जोडणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४१० घरांचे ‘सौभाग्य’ उजळले; महावितरणच्या योजनेतून मिळाली वीज जोडणी

या अभियानाच्या माध्यमातून ३४ गावांमध्ये ४१० घरांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. ...