लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद

अकोला: महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या (महानिर्मिती) बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २५० मेगावॉटचा क्र. तीनचा संच ‘जनरेटर’ची ‘स्टेटर वाइंडिंग’ जळाल्याने १५ सप्टेंबरपासून बंद पडला आहे. ...

अकोला जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ११० कोटींची थकबाकी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ११० कोटींची थकबाकी

अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील एकूण १ लाख ६७ हजार ३० ग्राहकाकडे वीजदेयकाचे ११० कोटी ४९ लाख १७ हजार २४२ रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असून यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औध्योगिक, पथदिवे व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. ...

मेळघाटातील आदीवासींचा अकोल्याच्या दिशेने ‘लाँगमार्च’ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाटातील आदीवासींचा अकोल्याच्या दिशेने ‘लाँगमार्च’

आदिवासी बांधवांनी गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने कुच केली. शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ...

जानेवारीत निवडला जाणार अकोला शहराचा पक्षी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जानेवारीत निवडला जाणार अकोला शहराचा पक्षी

अकोला : राष्ट्रीय पक्षी व राज्य पक्षीप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा एक पक्षी असावा, या उद्देशाने गत काही महिन्यांपासून पक्षी निवडणुक हा उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात अकोला शहराचा पक्षी निवडण्यासाठी निवडणुक ...

‘एम्स’च्या वार्षिक महोत्सवासाठी ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांचे ‘मास बंकिंग’ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एम्स’च्या वार्षिक महोत्सवासाठी ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांचे ‘मास बंकिंग’

अकोला : नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे पार पडलेल्या ‘पल्स- २०१८’ या वार्षिक महोत्सवात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या १०० वर विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांच्या परवानगीविना हजेरी लावली. ...

‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’

गत पाच वर्षांत १०८ क्रमांकाची ही सेवा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांसाठी संकटमोचक ठरली आहे. ...

अकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न करणार राज्याचे सिमोल्लंघन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न करणार राज्याचे सिमोल्लंघन

अकोला जिल्ह्यात २०१७ मध्ये सुरू केलेला ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू झाल्यानंतर, आता हा उपक्रम शेजारच्या राज्यांमध्येही लागू करण्याच्या हालचाली नाथन यांनी सुरु केल्या आहेत. ...

स्वाइन फ्लूचे निदान आता अकोल्यातच; ‘जीएमसी’मध्ये होणार प्रयोगशाळा  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाइन फ्लूचे निदान आता अकोल्यातच; ‘जीएमसी’मध्ये होणार प्रयोगशाळा 

अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. ...