लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

नाग पकडला, २० कुटुंबांना केले भयमुक्त - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाग पकडला, २० कुटुंबांना केले भयमुक्त

भला मोठा नाग शेताजवळ राहणाऱ्यांना दररोज दिसून येत होता. त्यामुळे या भागातील २० कुटुंब प्रचंड दहशतीत होते. ...

नीट परीक्षा पुन्हा घ्या; काँग्रेसने दिले धरणे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नीट परीक्षा पुन्हा घ्या; काँग्रेसने दिले धरणे

सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी करावी व दोषींवर करवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

साठ फुट खोल विहिरीत पडलेल्या तीन माकडांची केली सुटका; वनविभागाची कामगिरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साठ फुट खोल विहिरीत पडलेल्या तीन माकडांची केली सुटका; वनविभागाची कामगिरी

काटेपूर्णा पासुन जवळच असलेल्या कोळंबी शेत शिवारातील देवके यांच्या विहिरीत दोन मोठे माकड व पिल्लू पडले होते. ...

अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन महिने उधनापर्यंतच धावणार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन महिने उधनापर्यंतच धावणार

९० दिवसांच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ प्रवासी वाहतुकीसाठी बंद राहणार ...

अकोल्यात 'जय महेश'च्या गजरात निघारी माहेश्वरी महिलांची साडी वॉकथॉन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात 'जय महेश'च्या गजरात निघारी माहेश्वरी महिलांची साडी वॉकथॉन

ही साड़ी वाॅकथॉन 'जय महेश'चा जय घोष करीत माहेश्वरी भवन येथे पोहोचून तेथे समारोप करण्यात आला. ...

आईचा वाढदिवस घरबसल्या रक्तदानाने केला साजरा; अकोल्यात तरुणांचा पुढाकार  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आईचा वाढदिवस घरबसल्या रक्तदानाने केला साजरा; अकोल्यात तरुणांचा पुढाकार 

वाढदिवस म्हटला की डेकोरेशन,पाहुणे, केक, जेवण, गोड धोड असे नानाविध खर्च आपण करत असतो. ...

अकोट तालुक्यात ७५ हजार रूपयांचे बोगस बियाणे जप्त, दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यात ७५ हजार रूपयांचे बोगस बियाणे जप्त, दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा

दोन विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अनेक वीज कनेक्शन, आता बिल भरा एकाच क्लिकवर; महावितरणची नवी सुविधा  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनेक वीज कनेक्शन, आता बिल भरा एकाच क्लिकवर; महावितरणची नवी सुविधा 

राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. ...