लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

डाक विभाग ४० गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डाक विभाग ४० गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती!

अकोला मुख्यालय पोस्टल विभागाचे प्रवरडाक अधीक्षक संजय आखाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची फिलाटली (टपाल तिकिटांचे संकलन किंवा अभ्यास) कडे वाढलेली आवड लक्षात घेऊन विभागाने ही योजना सुरू केली आहे. ...

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ऐन गणेशोत्सवात मुंबई मेल, आझाद हिंद एक्स्प्रेससह 'या' २२ गाड्या रद्द - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ऐन गणेशोत्सवात मुंबई मेल, आझाद हिंद एक्स्प्रेससह 'या' २२ गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातून जाणाऱ्या हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेससह २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल

Kawad-Palkhi Mahotswa : अकोट फैल भागात दाखल झालेल्या कावड व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. ...

भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bhusawal-Wardha passenger : ही गाडी दररोज सायंकाळी ५.३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. ...

Railway Update: अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह तीन गाड्या १४ व १५ ऑगस्टला रद्द - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Railway Update: अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह तीन गाड्या १४ व १५ ऑगस्टला रद्द

Railway Update: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या पाचोरा रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु करण्यात येणार असल्याने मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. ...

५० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुप बाहेर काढले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुप बाहेर काढले

अकोला तालुक्यातील बाखराबाद शेतशिवारातील एका ५० फुट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुपपणे बाहेर काढून वनविभाग व ग्रामस्थांनी त्याला जीवनदान दिल्याची घटना मंगळवारी घडली. ...

शिंदे सरकारच्या विस्तारात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदे सरकारच्या विस्तारात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच

Expansion of the Maharashtra cabinet : अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या अर्थात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच आल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.  ...

एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प

Smart card registration of ST stopped : स्मार्ट कार्ड नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकावर दिसून येत आहे. ...