अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. ... खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पुर आला. ... अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांमध्ये ९० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ... भर पावसात निघालेल्या रथयात्रेत सहभागी शेकडो भाविकांनी केलेल्या जय जगन्नाथच्या गजराने आसमंत निनादून गेला होता. ... महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर मदन भरगड यांनी शनिवारी सकाळी शेकडो नागरिकांसह विद्युत रोहित्राची महाआरती केली. ... तलाठी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला. ... दोन वर्षांपूर्वी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. ... Akola News: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होत असलेला बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ॲसीस टु जस्टीस प्रकल्प यांना यश आले. ...