दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची निवेदनातून केली मागणी ... प्रशिक्षणार्थी कोमल शंकर कदम रोल यांनी परेड कमांडर आणि प्रशिक्षणार्थी मुक्ता भिमराज आव्हाड यांनी सेकंड इन परेड कमांडर म्हणून संचलनाचे नेतृत्व केले. ... आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ... या मंदिरात अचानक ६ फुल लांबीचा धामण साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. ... चंद्र आणि वृश्चिक राशीतील ठळक तारका ज्येष्ठा यांची पिधान युतीचा अनोखा नजारा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी बघता येणार आहे. ... ‘सुर्योदय' योजना, केंद्र शासनाच्या योजनेत अकोल्याचा समावेश. ... अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. ... ही रेल्वे आता मार्च २०२४ अखेरपर्यंत धावणार आहे. ...