लाईव्ह न्यूज :

author-image

अशोक डोंबाळे

Sub-Editor/Reporter,Reporting and desk (pagination), office-sangli.
Read more
मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला उच्चांकी १७ हजारांवर भाव - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला उच्चांकी १७ हजारांवर भाव

गुळाला साडेचार हजार तर बेदाण्यास १६८०० रुपये दर. ...

साखर कारखानदारांचे एमडी काय तोडगा काढणार? अध्यक्षांना बोलवा; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांचा चर्चेस नकार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखर कारखानदारांचे एमडी काय तोडगा काढणार? अध्यक्षांना बोलवा; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांचा चर्चेस नकार

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ: 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांचा एमडीबरोबर चर्चा करण्यास नकार; चार दिवसात पुन्हा बैठक  ...

शासकीय अधिकाऱ्यांची माणुसकी; वर्गणी काढून ऊसतोड मजुरांना दिली दिवाळी भेट - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासकीय अधिकाऱ्यांची माणुसकी; वर्गणी काढून ऊसतोड मजुरांना दिली दिवाळी भेट

सांगली : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी ऊसतोड कामगारांना उसाच्या फडामध्ये जाऊन ... ...

खरंच कारखाने ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना देऊ शकतात? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरंच कारखाने ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना देऊ शकतात?

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून इथेनॉल, वीजनिर्मितीसह उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांना खरंच प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे शक्य आहे, असे सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. ...

सांगली जिल्ह्यात दहा लाखांवर कुणबी मराठा दस्ताऐवजांची महसूलकडून तपासणी, अन् नोंदी किती..वाचा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दहा लाखांवर कुणबी मराठा दस्ताऐवजांची महसूलकडून तपासणी, अन् नोंदी किती..वाचा

'या' तीन तालुक्यात नोंदीच नाहीत ...

सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार 

सांगलीतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात निर्णय  ...

सांगली जिल्ह्यात मेघगर्जेनसह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फायदा, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना फटका - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात मेघगर्जेनसह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फायदा, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना फटका

ऊस पट्ट्यात तोडी थांबल्याने साखर कारखान्यांचे गाळप ठप्प  ...

'स्वाभिमानी'ची जयसिंगपूरमध्ये उद्या ऊस परिषद, सांगलीतून २५ हजार शेतकरी जाणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'स्वाभिमानी'ची जयसिंगपूरमध्ये उद्या ऊस परिषद, सांगलीतून २५ हजार शेतकरी जाणार

मागील हिशोब चुकता न केल्यास कारखानदार-शेतकऱ्यांत संघर्ष अटळ ...