२२ जून रोजी एक हजार उमेदवारांची घेतली जाणारी चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून संबंधित उमेदवारांना ९ जुलैची तारीख देण्यात आली आहे. ... आ.सावरकर यांचा पत्रव्यवहार; महापालिकेला माेठा दिलासा ... लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते. ... महिला ग्रामसेविकेच्या तक्रारीनुसार हिंगाेली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याविराेधात गुन्हा दाखल. ... लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने राज्यातील ४८ लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे ... खासदार डाॅ.कराड यांनी घेतला लाेकसभा निवडणुकीचा आढावा, नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागांपैकी केवळ ९ जागांवर विजय मिळवला ... संपर्क प्रमुख तथा खा.अरविंद सावंत घेणार आढावा ... जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...