...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार कानपूर - हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल अहिल्यानागर: ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस सुरू आज पहाटे ०२.४१ वाजता (IST) तिबेटला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. आपले सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ सैनिक शहीद झाले - राजीव घई पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही - एके भारती मुरीदके आणि बहावलपूरसारख्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला झाला - एके भारती पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार - डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव नाही - प्रफुल्ल पटेल '...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा नागपूर - कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर ‘रेव्ह पार्टी’, महिलांसह चौघांना अटक भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत? भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला एक संदेश दिला, त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल - योगी आदित्यनाथ "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले नाशिक : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची घोषणा "बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली. ... अकोला - शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांसह विविध टाेळीच्या म्हाेरक्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ... ... महापालिकेच्या कामकाजाचा आज घेणार आढावा ... केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर पोलिसांची खबरदारी ... शेतकरी संघर्ष यात्रेत आमदारांनी सरकारवर निशाणा ... ४१ साक्षीदारांची साक्ष, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निर्वाळा ... शाह यांचे ५ मार्चला सकाळी १०.३० वाजता अकाेला शहरात आगमन हाेणार असल्याची माहिती ... ब्राह्मण समाजा विषयी गरळ ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ...