Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे. ...
Akola News: उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे ...
मनपाच्या आयुक्त पदासाठी राज्यातील तीन नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग केली जात असून यातील काही मुख्याधिकारी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. ...
महापालिका कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या शिक्षक समृध्दी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी बुधवारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबुलाल मूर्ती यांच्यासह पाच संचालकांना मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. ...