लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अरुण वाघमोडे

थकीत वेतनासाठी मालधक्का कामगारांचे सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थकीत वेतनासाठी मालधक्का कामगारांचे सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

अन्यथा कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाच्या वतीने देण्यात आला. ...

व्यायामाला दांडी मारणाऱ्या मित्राच्या दारात वाजविले भांडे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :व्यायामाला दांडी मारणाऱ्या मित्राच्या दारात वाजविले भांडे

झोपेतून उठलेल्या मित्राला धाडले थेट मैदानात ...

महापालिका नगर शहरात उभारणार चार सौरउर्जा प्रकल्प - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिका नगर शहरात उभारणार चार सौरउर्जा प्रकल्प

सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. ...

रात्री दीडपर्यंत पालिकेने काढले नेते अन् कार्यकर्त्यांचे फ्लेक्स - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रात्री दीडपर्यंत पालिकेने काढले नेते अन् कार्यकर्त्यांचे फ्लेक्स

मराठा आरक्षणासाठी सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असल्याने वातावरण संवेदनशील बनले आहे ...

‘हवाय सातवा वेतन आयोग’; मनपा कर्मचारी संघटनेचा आझाद मैदानावर एल्गार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘हवाय सातवा वेतन आयोग’; मनपा कर्मचारी संघटनेचा आझाद मैदानावर एल्गार

प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरू केला होता. ...

"आता अन्याय सहन होत नाही", मराठा आरक्षणासाठी सेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"आता अन्याय सहन होत नाही", मराठा आरक्षणासाठी सेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा

बोल्हेगाव येथील शिवसेनेचे (शिंदे गट) स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेविका कमल सप्रे यांनीही आरक्षणाला पाठिंबा म्हणून मंगळवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. ...

 मराठा कार्यकर्ते आक्रमक! शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांचा बॅनर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : मराठा कार्यकर्ते आक्रमक! शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांचा बॅनर

मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी नेत्यांचे गाड्या अडवून त्यांना गावबंद केली जात आहे. ...

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार १० हजारांचे सानुग्रह अनुदान - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार १० हजारांचे सानुग्रह अनुदान

मनपात शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय ...