लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अरुण वाघमोडे

भाजपा, काँग्रेसची ऑफर पण रासप आजमावणार स्वबळ: महादेव जानकर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपा, काँग्रेसची ऑफर पण रासप आजमावणार स्वबळ: महादेव जानकर

माझ्याकडे इतर पक्षातील अनेक जण तिकीट मागत आहेत. ...

सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित २८ जानेवारी रोजी नगर शहरात जिल्ह्यातील दक्षिण विभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घ्या, रणनिती ठरवा; भाकपची शरद पवार यांच्याकडे मागणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घ्या, रणनिती ठरवा; भाकपची शरद पवार यांच्याकडे मागणी

भाकपच्या शिष्टमंडळाने सोमवारी पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्त केले. ...

सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन

महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. ...

विकसित भारत यात्रा आज नगरमध्ये; नागरिकांना मिळणार शासकीय योजनांची माहिती - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विकसित भारत यात्रा आज नगरमध्ये; नागरिकांना मिळणार शासकीय योजनांची माहिती

आज गुरुवारी ही यात्रा नगर शहरात येणार असून १५ ठिकाणी थांबणार आहे. शहरात या यात्रेचे समन्वयक म्हणून उपायुक्त काम पाहणार आहेत. ...

फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्या : काँग्रेसची मागणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्या : काँग्रेसची मागणी

अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई ... ...

महापालिकेत आयुक्तच प्रशासक; नगरविकास विभागाकडून आदेश - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिकेत आयुक्तच प्रशासक; नगरविकास विभागाकडून आदेश

राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्राच्या संदर्भानुसार गुरुवारी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी पत्र काढत महापालिकेची मुदत संपुष्ठात आली असून यापुढील काळात कुठलीही सभा, बैठक घेता येणार नसल्याचे पत्र काढले. ...