ही मदत सर्व गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी गाव तेथे वैद्यकीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार असल्याचे शिवसना वैद्यकीय कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष राम राऊत यांनी रविवारी (दि.१२) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून काहींना आक्षेप आहे, परंतु मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी असताना जे फक्त दोन-तीन वेळा तेथून जवळच असलेल्या मंत्रालयात गेले, अशांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये ...