खोडसळपणा करत मला पत्र देऊन माहिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष बोलविण्यात आले होते. ...
हा नगरसेवक, अधिकारी व ठेकेदाराने संगनमताने केलेला भ्रष्टाचार असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. ...
यावेळी नगरसेवक शिंदे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्या. ...
ट्रेक कॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम सुरू झाली. वांंबोरी घाटाखालच्या गणेश मंदिरापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला. ...
आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. ...
राऊत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. ...
दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे. ...
क्रांतीज्योती सावित्रीबाई विषयी इंडिक टेल्स वेबसाईटने केलेले लिखाण आक्षेपार्ह असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी ...