लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अरुण वाघमोडे

नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आता अर्जासोबतच शहर विकासासंबंधी निबंधदेखील सादर करावा लागणार आहे. ...

अहिल्यानगर महापालिकेत युती-आघाडी कुणाची? शहर सेनेचाही बालेकिल्ला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर महापालिकेत युती-आघाडी कुणाची? शहर सेनेचाही बालेकिल्ला

भाजप मात्र अजित पवार गटाच्या प्रेमात; संख्याबळ वाढविण्याचे आव्हान ...

ज्योतिषांकडे चकरा, बोटात अंगठ्या अन् हातात गंडे-दोरे; आमदारकीसाठी इच्छुकांची तयारी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्योतिषांकडे चकरा, बोटात अंगठ्या अन् हातात गंडे-दोरे; आमदारकीसाठी इच्छुकांची तयारी

विधानसभा निवडणुकीपूर्वी सारेच समजून घेताहेत ग्रहमान ...

विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेसने ठोकला दावा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेसने ठोकला दावा

जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहराअध्यक्ष किरण काळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी ...

Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

Ahmednagar News: अवतार मेहेरबाबानी १० जुले १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते. या दिवसाची आठवण म्हणून बुधवारी नगर शहराजवळील दौंड रोडवरील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी मौन पाळले. ...

रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त

महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचा ८ जुलैला शासन आदेश निघाला होता. ...

आग लागून पत्र्याच्या गाळ्यातील तीन दुकाने खाक, अहमदनगर शहरात घडली दुर्घटना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आग लागून पत्र्याच्या गाळ्यातील तीन दुकाने खाक, अहमदनगर शहरात घडली दुर्घटना

महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या दोन वाहनांमधून पाणी मारण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली. ...

बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत भटके कुत्रे सोडणार; वैतागलेल्या नगरकरांचा इशारा  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत भटके कुत्रे सोडणार; वैतागलेल्या नगरकरांचा इशारा 

अहमदनगर : नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे. शहर तसेच उपनगरात ... ...