रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले... "जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला! सांगली - निलंबित केल्याचे कारण, कवठेमहांकाळ बस डेपोतील आगार व्यवस्थापकाला मारहाण आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? - संजय राऊत अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का? - संजय राऊत कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली... इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा..
सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. ... मराठा आरक्षणासाठी सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असल्याने वातावरण संवेदनशील बनले आहे ... प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरू केला होता. ... बोल्हेगाव येथील शिवसेनेचे (शिंदे गट) स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेविका कमल सप्रे यांनीही आरक्षणाला पाठिंबा म्हणून मंगळवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. ... मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी नेत्यांचे गाड्या अडवून त्यांना गावबंद केली जात आहे. ... मनपात शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय ... उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आम्ही लाँग मार्च अर्ध्यातून मागे घेतला. ... अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी ते पान स्टॉल सुरू असणारा गाळा कारवाई करत पुन्हा बंद केला आहे. ...