लाईव्ह न्यूज :

author-image

अरुण आडिवरेकर

Assistant Sub Editor, News Editing, Ratnagiri Office, Ratnagiri (Kokan)
Read more
पावस येथील नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात यश, तत्कालीक कारणातून खून, एकाला अटक - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावस येथील नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात यश, तत्कालीक कारणातून खून, एकाला अटक

या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेत ...

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ...

राजापूरच्या गंगाक्षेत्री कलाकार, साहित्यिकांचे गंगास्नान - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरच्या गंगाक्षेत्री कलाकार, साहित्यिकांचे गंगास्नान

राजापूर : ऐन शिगमोत्सवात प्रकटलेल्या राजापूरच्या गंगाक्षेत्री भाविकांची गर्दी वाढत आहे. गंगास्नानाची पर्वणी साधण्यासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी हजेरी ... ...

कोणावरही टीका करण्याचा अनंत गीतेंना नैतिक अधिकार नाही : सुनील तटकरे - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोणावरही टीका करण्याचा अनंत गीतेंना नैतिक अधिकार नाही : सुनील तटकरे

'भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या घड्याळावर मतदान करा, सांगणे कठीण आहे हे मी समजू शकतो' ...

देवदर्शनासाठी आलेल्या सांगाेल्यातील गाडीला गणपतीपुळेत अपघात - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवदर्शनासाठी आलेल्या सांगाेल्यातील गाडीला गणपतीपुळेत अपघात

गणपतीपुळे : देवदर्शन करुन परतत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने सांगाेला (जि. साेलापूर) येथील कुटुंबाच्या गाडीला अपघात ... ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बाेर्डाच्या बैठकीत होईल : रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बाेर्डाच्या बैठकीत होईल : रवींद्र चव्हाण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. ...

दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा रविवारी पार पडला. ...

रत्नागिरी पोलिसांनी हरवलेले मोबाइल शोधून मालकांना केले परत - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पोलिसांनी हरवलेले मोबाइल शोधून मालकांना केले परत

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध पाेलिस स्थानकांतर्गत सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हरवलेले माेबाइल शाेधण्यात पाेलिसांना यश आले ... ...