Solapur News: वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
राहत्या घरात झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर भाजल्याने जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमींवर पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
सांगोला- मंगळवेढा रोडवर आंधळगावजवळ क्रुझर जीप आणि थांबलेल्या पवनचक्कीच्या गाडीचा आज मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पती- पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...