राहत्या घरात झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर भाजल्याने जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमींवर पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
सांगोला- मंगळवेढा रोडवर आंधळगावजवळ क्रुझर जीप आणि थांबलेल्या पवनचक्कीच्या गाडीचा आज मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पती- पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
Solapur News : गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी तलवारी, कोयते घेऊन दगड फेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ...
पंढरपूर तालुक्यातील आयुष्यामान आरोग्य मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना रांझणी, आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली, सरकोली ते शंकरगाव रस्ता सुधारणा व देखभाल कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकात पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ह ...
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...