प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
संघटनेने खेळाडूंना पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी स्वेच्छेने स्पर्धेतून त्वरीत माघार घेण्याचा सल्ला दिला आहे. ...
Solapur News: दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलिस नाईकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ...
Solapur News: हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ...
ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता. ...
शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील महुद या गावात दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात जोरदार राडा झाला. ...
मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला. ...
पाणी व रस्ता नसल्याने मोहोळ तालुक्यातील दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकाही मतदाराने आत्तापर्यंत मतदान केले नाही. ...
दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीलाच कल्याण नगर झेडपी शाळा खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्र बंद पडले होते. मात्र प्रशासनाने ते तातडीने दुरुस्त केले. ...