लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

धक्कादायक; आंघोळीसाठी गेलेले यवतमाळचे चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; आंघोळीसाठी गेलेले यवतमाळचे चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले

बुडालेले चौघे हे ऊसतोड कामगार हे यवतमाळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक; देवीची ज्योत घेऊन थांबलेले १२ भाविक गंभीर जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक; देवीची ज्योत घेऊन थांबलेले १२ भाविक गंभीर जखमी

ही घटना आज गुरुवार पहाटेच्या सुमारास विजापूर - गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी (ता जत.जि.सांगली) येथे घडली आहे. ...

ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी

घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना  उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात  दाखल केले आहे.  ...

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ गुरूवारी सोलापूर बंदची हाक; सकल मराठा समाज आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ गुरूवारी सोलापूर बंदची हाक; सकल मराठा समाज आक्रमक

सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, सगेसोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ...

सोलापूरच्या किर्ती भराडियाने रचला इतिहास; १० तास २५ मिनिटे समुद्रात पोहून पार केले भारत - श्रीलंका अंतर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या किर्ती भराडियाने रचला इतिहास; १० तास २५ मिनिटे समुद्रात पोहून पार केले भारत - श्रीलंका अंतर

या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्र्व विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.  ...

सायली जवळकोटे यांचे निधन; आज २ वाजता अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सायली जवळकोटे यांचे निधन; आज २ वाजता अंत्यसंस्कार

‘लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक श्री. सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. ...

धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघणार; मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलाविली मुंबईत बैठक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघणार; मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलाविली मुंबईत बैठक

पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.  ...

Ganesh Chaturthi 2024: यंदा गणेशोत्सव दहा की अकरा दिवसांचा; पंचांगकर्ते मोहन दातेंनी दिली माहिती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: यंदा गणेशोत्सव दहा की अकरा दिवसांचा; पंचांगकर्ते मोहन दातेंनी दिली माहिती!

Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ ते १७ सप्टेंबर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, या कालावधीत मूर्ती प्रतिष्ठापना आणि गौरी आगमनाचेही मुहूर्त जाणून घ्या.  ...