लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला

सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता ...

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी मंत्री सुधीर मुनगंटीवार केली.  ...

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

रोहित जाधव यांनी यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्र राज्य रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. ...

वाढत्या उन्हाचा परिणाम; शहरातील साफसफाईच्या वेळेत बदल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या उन्हाचा परिणाम; शहरातील साफसफाईच्या वेळेत बदल

शहरातील वाढत्या उन्हामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामात बदल केला आहे. ...

पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्यात उध्वव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविण्याचा निर्धार या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थकांनी केला. ...

चिठ्ठीतून लाभार्थी निवडले; अपंग अन् मागासवर्गीयांना अडीच कोटीचे साहित्य मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिठ्ठीतून लाभार्थी निवडले; अपंग अन् मागासवर्गीयांना अडीच कोटीचे साहित्य मिळणार

जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून समाज कल्याण विभागामार्फत (सेस फंडातून) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (२० टक्के) व दिव्यांग लाभार्थ्यांना (५ टक्के ) व्यवसायाभिमुख साहित्यासाठी अनुदान देण्यात येते. ...

तब्बल १ टन द्राक्षांनी विठ्ठलाचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी सजली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल १ टन द्राक्षांनी विठ्ठलाचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी सजली

विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने प्रत्येक एकादशीला मंदिरात विविध प्रकारची सजावट करण्यात येते. ...

शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

"यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे." ...