लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

मोठी बातमी : बार्शी अत्याचारग्रस्त मुलींवर खुनी हल्ला प्रकरण भोवले; चार पोलिस अधिकारी निलंबित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी : बार्शी अत्याचारग्रस्त मुलींवर खुनी हल्ला प्रकरण भोवले; चार पोलिस अधिकारी निलंबित

अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी ६ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. ...

आता सोलापूर महापालिका शाळेतील मुलं चालत नव्हे सायकलवर येणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापूर महापालिका शाळेतील मुलं चालत नव्हे सायकलवर येणार

उद्योजक, बँकांच्या मदतीने शहरातील महापालिका शाळेत मोफत सायकलीचे वाटप ...

वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा

महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले. ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप

नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे ...

कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान

जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. ...

आता ‘एडिनो व्हायरस’चा धोका; सोलापुरात मात्र एकही रूग्ण नसल्याचा दावा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता ‘एडिनो व्हायरस’चा धोका; सोलापुरात मात्र एकही रूग्ण नसल्याचा दावा

कोरोनामुळे आधीच संकटातून बाहेर आलेल्या अनेक लोकांना आता नव्या व्हायरसच्या धोक्यामुळे आणखीन भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. ...

सोलापूरच्या तापमानात घट; वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात पावसाचा शिडकाव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या तापमानात घट; वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात पावसाचा शिडकाव

राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसानही झाले आहे ...

Solapur: भाजपामुळेच सोलापुरातील पाण्याची बोंबाबोंब, जलवाहिनेचे कामही भाजपमुळेच रखडले; प्रणिती शिंदेचा आरोप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: भाजपामुळेच सोलापुरातील पाण्याची बोंबाबोंब, जलवाहिनेचे कामही भाजपमुळेच रखडले; प्रणिती शिंदेचा आरोप

Solapur: सोलापूर शहराला आज जे पाणी मिळते ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच. भाजपमुळे सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसाआड ते ही अपुरा पाणीपुरवठा होत आहे.  ...