लाईव्ह न्यूज :

default-image

अंकुश गुंडावार

टी-४ वाघिणीच्या बछड्याचा संशयास्पद मृत्यू; वाघिणीचा परिवार पाहण्यासाठी पर्यटक देत भेट - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टी-४ वाघिणीच्या बछड्याचा संशयास्पद मृत्यू; वाघिणीचा परिवार पाहण्यासाठी पर्यटक देत भेट

तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज : गस्तीदरम्यान आढळला मृतदेह ...

९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

अनियमितता आढळल्याचा ठपका ...

लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!

वनमजुराच्या माध्यमातून स्वीकारली रक्कम ...

भाजपा म्हणजे घोटाळेबाजांवर पांघरुण घालणारा पक्ष - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजपा म्हणजे घोटाळेबाजांवर पांघरुण घालणारा पक्ष

रमेश चेन्नीथला : गोंदिया येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा ...

खासदारानंतर आता आमदाराचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खासदारानंतर आता आमदाराचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Gondia : भाजपाचे आमदार ट्रॅक्टरच्या फावड्यात बसून नुकसानीची पाहणी करायला पोहचले ...

Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी

Flood In Gondia City: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती. ...

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती

Heavy rains in Gondia district: जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्‍या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना

Gondia : हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावरील घटना ...