प्राप्त माहितीनुसार शिशुकला साखरे या टेलरिंगचेे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलीटेक्नीक काॅलेज देवरी येथे लिपीक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. ...
अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, घाटकुरोडा, धापेवाडा, लोधीटोलासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. ...
दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. ...