लाईव्ह न्यूज :

default-image

अंकुश गुंडावार

गोंदियात एक मृत्यूसह १० कोरोना बाधितांची भर; वर्षभरात प्रथमच एवढ्या रुग्णांची नोंद - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात एक मृत्यूसह १० कोरोना बाधितांची भर; वर्षभरात प्रथमच एवढ्या रुग्णांची नोंद

नागरिकांनो प्रतिबंधात्मक नियमाचे करा पालन ...

बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचे टेकऑफ तूर्तास कठीण! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचे टेकऑफ तूर्तास कठीण!

कामठा-परसवाडा मार्ग रनवे रूटमध्ये ठरतोय खोडा : सेवा सुरू करण्यास विमान कंपन्या अनुत्सुक ...

चारित्र्यावर संशय घेऊन नववधूचा गळा आवळणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारित्र्यावर संशय घेऊन नववधूचा गळा आवळणाऱ्या पतीला जन्मठेप

चुरडी येथील घटना : लग्नाच्या पाच दिवसांतच घोटला गळा, रंजित भीमराव राऊत याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा टॉवेलने गळा आवळून खून केला. ...

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

३ लाख ४७ हजारांचा माल हस्तगत, २६ मार्चच्या पहाटे ५ वाजता देवरीच्या महावीर राइस मिलच्या दाराचे कुलूप तोडून ३ अनोळखी चोरट्यांनी मिलमधील ४ लाख ३८ हजार रुपये रोख पळविला होता. ...

धानाच्या कोठारात फुलणार गवती चहाचे मळे! जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाच्या कोठारात फुलणार गवती चहाचे मळे! जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग

Gondia News अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करीत असतात. दरम्यान, असाच प्रयोग करीत गोंदिया जिल्ह्यातील गोरगाव तालुक्यातील सोनी येथील एका शेतकऱ्याने गवती चहाची लागवड केली आहे. ...

विमान घटनेच्या २२ तासानंतर DGCAचा चमू पोचला गोंदियात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विमान घटनेच्या २२ तासानंतर DGCAचा चमू पोचला गोंदियात

अतिसंवदेनशिल नक्षलग्रस्त भागातील घटना असल्याने बचाव कार्यात अडथळे ...

गोंदिया जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; पुरुष व महिला वैमानिकांचा मृत्यू  - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; पुरुष व महिला वैमानिकांचा मृत्यू 

Gondia News बिरसी विमानतळावरील प्रशिक्षणार्थी विमानाचा शनिवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान अपघात होऊन एक पुरुष व एक स्त्री वैमानिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ...

जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले, पिकांचे नुकसान - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले, पिकांचे नुकसान

गत दोन दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण ...