लाईव्ह न्यूज :

default-image

अंकुश गुंडावार

प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट : २८ जुलैला बोलावला मेळावा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट : २८ जुलैला बोलावला मेळावा

जिल्ह्यात वीरेंद्र जयस्वाल यांनी उचलला शरद पवार गटाचा झेंडा ...

तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर  - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर 

जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुण राजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून आकाशाकडे लागले होते. ...

पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ   - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ  

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. ...

मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

बिरसोला येथील घटना : मागील महिन्यात तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, तीन युवक गंभीर जखमी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, तीन युवक गंभीर जखमी

शहरातील उड्डाणपुलावरील घटना : पिंडकेपार येथील युवकाचा मृत्यू ...

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसचे भजन दिंडी आंदोलन - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसचे भजन दिंडी आंदोलन

शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष : अनोख्या आंदाेलनाची चर्चा ...

पिकअप वाहन उलटून ३३ मजूर महिला जखमी; देवरी-आमगाव मार्गावरील घटना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पिकअप वाहन उलटून ३३ मजूर महिला जखमी; देवरी-आमगाव मार्गावरील घटना

रोवणीच्या कामासाठी जाताना झाला अपघात ...

विहिरीतील मोटारपंप काढण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विहिरीतील मोटारपंप काढण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील घटना : एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश  ...