Gondia News: ग्रामरोजगार सेवकाचे चार महिन्याचे थकीत मानधन काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना तिरोडा तालुक्यातील इंदोरा (खूर्द) येथील महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...
Flood In Gondia City: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती. ...
Heavy rains in Gondia district: जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...