शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे. ...
कोरोनामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत आला आहे. कांद्याला भाव नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतक-यांचे आर्थिक चक्रच बदलून गेले आहे. सध्या दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अजून तरी सरकारला जाग आलेली दिसत नाही. परंतु शेतक-यांचा दूध उत्पादनाचा ...
अहमदनगर : चालू वर्षी गेल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे सध्या खरिपाची पिकेही जोमात आहेत. पावसामुळे वने, पडीक जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. त्यात मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांनाही घरचा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात ...
नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या वातावरणात कीटकजन्य आजार फैलावण्याचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात घट झाली आहे. तर मलेरियाची स्थितीतही वाढ किंवा घट ना ...