लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

भरधाव कंटनेरच्या धडकेत एक ठार, पिंपळगाव राजा येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कंटनेरच्या धडकेत एक ठार, पिंपळगाव राजा येथील घटना

या घटनेनंतर कंटनेर चालक घटनास्थळावरून पसार झाला. ...

तांदूळ खरेदीसाठी रेशन माफिया सक्रीय; ऑटोतून साठवणुकीच्या ठिकाणी वाहतूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तांदूळ खरेदीसाठी रेशन माफिया सक्रीय; ऑटोतून साठवणुकीच्या ठिकाणी वाहतूक

विविध  ठिकाणी माल पोहोचविण्यासाठी चक्क ऑटोचा वापर केल्या जात आहे. या धक्कादायक प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ...

वामननगर रस्त्यावरील कापडाचे दुकान फोडले; चार लाख रुपयांचा माल लंपास - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वामननगर रस्त्यावरील कापडाचे दुकान फोडले; चार लाख रुपयांचा माल लंपास

सणासुदीनिमित्त त्यांनी दुकानात रेडीमेड कापडाचा माल भरला होता. ...

लोकमत इम्पॅक्ट: ‘रॅक’च्या  साखळीचा ब्रेक  सैल करण्यासाठी कंत्राटदाराने चुकविली १८ लाखांची देणी! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकमत इम्पॅक्ट: ‘रॅक’च्या  साखळीचा ब्रेक  सैल करण्यासाठी कंत्राटदाराने चुकविली १८ लाखांची देणी!

रेल्वे मालधक्का ते भारतीय खाद्य निगमच्या टेंभूर्णा येथील गोदामात धान्य पोहोचविण्याचा कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने  वाहन मालक आणि चालकांची तब्बल १८ लक्ष रुपयांची देणी दीड दिवसांत चुकविली. ...

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. ...

ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक

मदतीच्या बहाण्याने दोन अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याची 40 हजार रूपयांची फसवणूक केली. ...

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला. ...

फरार शिक्षकाच्या सुटी अर्जावरून दोघांचा पळशी येथील शाळेत गोंधळ! मुख्याध्यापकाला धमकी: महिलेसह दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फरार शिक्षकाच्या सुटी अर्जावरून दोघांचा पळशी येथील शाळेत गोंधळ! मुख्याध्यापकाला धमकी: महिलेसह दोघांविरोधात गुन्हा

प्रेमकविता लिहून शिक्षिकेच्या नावाने व्हायरल प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांच्या पत्नी आणि भावाने शुक्रवारी दुपारी पळशी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत एकच गोंधळ घातला. ...