आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३, तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये २५ सप्टेंबरच्या पहाटे दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जिल्ह्यातील महिन्याकाठी ४० ते ४५ हजार क्विंटल धान्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक आणि वाहतूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने १४ सप्टेंबरच्या अंकात उजेडात आणले ...
राज्यातील दोन महापालिका आणि १३ नगर पालिकांमध्ये करवसुलीची अद्ययावत प्रणाली सुरळीत होताच, आता या प्रणालीद्वारे करवसुलीसाठी राज्यातील २५ नगर पालिका आणि २१२ नगर पालिकांमध्ये प्रायोगिक तत्वार नवीन प्रणालीचा वापर सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे. ...
Crime News: दुकान बंद करून घरी परतणाºया व्यापाºयाच्या चेहºयावर मिरचीपूड टाकून एका व्यापाºयास लुटण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील मुख्य रस्त्यावर घडली. ...
महाराष्ट्र राज्यात गुरांना मोठ्याप्रमाणात लम्पी या आजाराने ग्रासले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यातील जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. ...