लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात!

‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने टेंभूर्णा शिवारात तब्बल नऊ हजार ६५७ ब्रास गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले. ...

बॅक खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने ८३ हजाराची  फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बॅक खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने ८३ हजाराची  फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

युवकाशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ठराविक वेळेत परस्पर रक्कम काढण्यात आली. ...

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले.  ...

नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती

पथक प्रमुखांसह सहा सदस्यीय पथकाला गुरूवारी आपल्या मुळ ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. ...

मोटार सायकल अपघातात एक ठार; श्रीधर नगर घाटपुरी येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटार सायकल अपघातात एक ठार; श्रीधर नगर घाटपुरी येथील घटना

डोके आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्याने वसंतराव देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला.   ...

आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार

कालाच्या ओघात गोंधळी, वासुदेव, पोतराज आणि वाघाच्या सवारी लुप्त पावत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागासह ग्रामीण वस्ती बहुल शहरांमध्ये पुरातन कला आणि पिढीजात परंपरांची जोपासना करण्यासाठी काही जणांचा कृतीशील पुढाकार राहतो. ...

ऐकावं ते नवलच...; चक्क चोरट्याला एक हजार रुपये देऊन पोलीसांनी लावला मोटारसायकल चोरीचा छडा! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐकावं ते नवलच...; चक्क चोरट्याला एक हजार रुपये देऊन पोलीसांनी लावला मोटारसायकल चोरीचा छडा!

खामगाव शहरातील जिया कॉलनीतील शेख राजीक यांच्या मालकीची एमएच २८ डब्ल्यू २३१८ बुधवारी रात्री चोरीला गेली. या घटनेची माहिती त्यांनी शहर पोलीसस्टेशनच्या डीबी पथकाला दिली. ...

लम्पीचे मृत वासरू तीन दिवसांपासून पडून! पशुचिकित्सालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लम्पीचे मृत वासरू तीन दिवसांपासून पडून! पशुचिकित्सालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

लम्पी आजाराने मृत्यूमुखी पडलेले एक वासरू गत तीन दिवसांपासून खामगाव येथील तालुका पशू चिकित्सालयात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...