वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ... शहरातील महिला आणि मुलींना निर्भिडपणे जगता यावे तसेच समोर न येता तक्रारी करण्यासाठी खामगावात यापूर्वी राबविण्यात आलेला तक्रार पेट्यांचा उपक्रम खामगावात पुन्हा सुरू करण्यात आला आहे. ... वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ... अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह िफनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ... खामगाव पोलीसदलाकडून मातृशक्तीचा विशेष सन्मान ... या घटनेमुळे बाळापूर फैल भागात एकच शोककळा पसरली आहे. ... यावेळी विविध न्याय मागण्यांचे निवेदनाही उपविभागीय अधिकार्यांना सादर करण्यात आले. ... वाहतुकीचे नियम मोडणार्यांसह शहर पोलीसांनी रस्त्यावर वाहने उभी करणार्या ११५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...