लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे सिनेस्टाईल दरोडा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे सिनेस्टाईल दरोडा

एका युवकासह दोन महिला गंभीर जखमी. ...

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प

मध्यरात्री खामगाव शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने धावत्या वाहनांवर दगडफेक केली. ...

हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल

खामगाव येथील न्यायालयाचा निकाल: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी अडकला  ...

सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही

नागरिक भयभीत, बुधवारी रात्री नऊ वाजता दरम्यानची घटना ...

पत्नीची हत्या अन् साक्षीदारांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यास कारावास, खामगाव येथील न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीची हत्या अन् साक्षीदारांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यास कारावास, खामगाव येथील न्यायालयाचा निकाल

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. ...

तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा लांबणीवर; खामगाव शहरातील नागरिक पुन्हा वेठीस - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा लांबणीवर; खामगाव शहरातील नागरिक पुन्हा वेठीस

तांत्रिक बिघाड आणि वेळोवेळी उद्भवणार्या समस्यांमुळे शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ...

सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड

सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री खामगावात पकडण्यात आले. ...

बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून एकाच दिवशी तब्बल ७९ जुगार अड्यावर धाडी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून एकाच दिवशी तब्बल ७९ जुगार अड्यावर धाडी

दारूबंदीच्या ९८ केसेस: अवैध दारू विक्रेत्यांच्याही आवळल्या मुसक्या ...