लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार; खामगाव चिखली रस्त्यावरील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार; खामगाव चिखली रस्त्यावरील घटना

एक युवक गंभीर जखमी. ...

बनावट दस्तवेजाद्वारे इसार पावती करून फसवणूक, बुलढाण्यामध्ये गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट दस्तवेजाद्वारे इसार पावती करून फसवणूक, बुलढाण्यामध्ये गुन्हा दाखल

आर्वी येथील दाम्पत्यांविरोधात खामगावात फसवणुकीचा गुन्हा ...

Buldhana: एसीचा स्फोट: टिळक मैदानातील दोन दुकानांना आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: एसीचा स्फोट: टिळक मैदानातील दोन दुकानांना आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Buldhana: कटलरी साहित्य विक्रीच्या दुकानातील एसीचा ब्लास्ट झाल्याने लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात झाली. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान शहरातील टिळक मैदानात घडली. ...

फेक फेसबूक अकाऊंटमुळे वकीलाची एक लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फेक फेसबूक अकाऊंटमुळे वकीलाची एक लाख रुपयांची फसवणूक

याबाबत अॅड. बडगुजर यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...

बनावट फेसबुक अकाऊंटमुळे वकिलाची एक लाखाची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट फेसबुक अकाऊंटमुळे वकिलाची एक लाखाची फसवणूक

फेसबुक मॅसेंजरवरून आला होता एक मेसेज ...

खामगावात घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलन

खामगाव शहरातील विविध प्रभागातील कचरा उचलण्याचा कंत्राट अमरावती येथील एका संस्थेला देण्यात आला. या कंत्राटदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिल्या जात नाही. तसेच किमान दरानुसार पगार देण्यात येत नाही. ...

सरकारच्या धोरणाविरोधात खामगावात निषेध मोर्चा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरकारच्या धोरणाविरोधात खामगावात निषेध मोर्चा

या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...

खामगाव नगर पालिकेच्या सार्वजनिक विसर्जन विहिरीत अनोळखी मृतदेह आढळला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिकेच्या सार्वजनिक विसर्जन विहिरीत अनोळखी मृतदेह आढळला

ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे काँग्रेस भवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...