Buldhana News: खामगाव तालुक्यातील माक्ता येथील झोपडपट्टीत एका किराणा दुकानदार युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा महत्त्वपूर्ण आदेश खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी मंगळवारी दुपारी दिला. ...